Surprise Me!

संचारबंदीत शिथीलता येताच पुणेकर रस्तावर | औरंगाबाद जिल्ह्यात दारूची दुकानं सुरु केली Corona Updates

2021-09-13 0 Dailymotion

राज्यात करोनाचं थैमान सुरूच, एकाच दिवशी २७ मृत्यू; दिवसभरात ६७८ रुग्णांची नोंदराज्यात ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता. संचारबंदीत शिथीलता येताच पुणेकर रस्तावर, संचेती चौकात वाहनांची कोंडीऔरंगाबाद जिल्ह्यात दारूची दुकानं सुरु केली, तर जबरदस्तीने बंद करू; खासदार ईम्तियाज जलील यांचा इशारा कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखलपत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल.. दिल्लीत यूपीएससीचे १,५०० परिक्षार्थी अडकले: राज्यात परत आणण्याची मागणीमास्क न लावल्याने आक्षेप घेणाऱ्याच्या घरात घुसून तलवार व चाकूने हल्ला लॉकडाऊनमुळे काश्मीरमध्ये अडकले महाराष्ट्रातील सव्वाशे मजूर; महाराष्ट्रात आणण्यासाठी शासनाने मदत करण्याची विनंती

#LokmatNews #coronavirus #lockdown #nilamgorhe #shivsena #punenews #uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon